← POLESTAR ACADEMY, CHANDRAPUR — मुख्य पृष्ठ

अटी व अस्वीकरण

Terms & Disclaimer • अद्ययावत: 5 नोव्हेंबर 2026

1. अभ्यासासाठी सराव साहित्य

या वेबसाइटवरील चाचण्या, प्रश्न, स्पष्टीकरणे, नोट्स व माहिती शैक्षणिक सरावासाठी आहेत. आम्ही ती अचूक ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण पूर्ण अचूकतेची हमी देत नाही.

2. अधिकृत माहिती

परीक्षेचा अभ्यासक्रम, पात्रता, वयोमर्यादा, तारखा व इतर तपशील बदलू शकतात. अंतिम व अधिकृत माहितीसाठी नेहमी संबंधित आयोगाची (MPSC, UPSC इत्यादी) अधिकृत वेबसाइट व जाहिरात पाहा.

3. निकालाची हमी नाही

या वेबसाइटवरील सराव परीक्षेतील गुण हे केवळ स्वतःचा सराव तपासण्यासाठी आहेत. त्यावरून प्रत्यक्ष परीक्षेतील निकालाची हमी देता येत नाही.

4. कॉपीराइट

वेबसाइटवरील नोट्स, प्रश्नसंच व मजकूर Polestar Academy चा आहे. परवानगीशिवाय तो व्यावसायिक वापरासाठी कॉपी, पुनर्प्रकाशित किंवा विकू नये. वैयक्तिक अभ्यासासाठी वापरण्यास आणि लिंक शेअर करण्यास मोकळीक आहे.

5. चूक कळवा

एखाद्या प्रश्नात किंवा उत्तरात चूक आढळली तर चाचणीच्या निकालानंतरच्या Feedback बटणातून किंवा Telegram @sidhu_sir_official वर कळवा. आम्ही ती तपासून दुरुस्त करू.

6. सेवेतील बदल

वेबसाइटवरील सुविधा आम्ही सूचना न देता बदलू किंवा बंद करू शकतो.

© 2026 POLESTAR ACADEMY, CHANDRAPUR • polestaracademy.in