Be the North Star of Your Own Success!
खालीलपैकी इच्छित परीक्षा निवडून पूर्व व मुख्य परीक्षेच्या संपूर्ण फोल्डर सिस्टीममध्ये प्रवेश करा:
उपजिल्हाधिकारी, DySP, तहसीलदार — पूर्व (GS+CSAT) व मुख्य परीक्षा (सुधारित पॅटर्न: १२५० गुण वर्णनात्मक, ५ अनिवार्य पेपर्स — ऑप्शनल रद्द!)
समाविष्ट संवर्ग: PSI, STI, ASO, दुय्यम निबंधक, तलाठी (१,५३९ जागा), राज्य कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक व उत्पादन शुल्क — पूर्व १०० प्रश्न व सुधारित मुख्य परीक्षा (पेपर १ व २).
मराठी २५, गणित २५, बुद्धिमत्ता २५, GK व चालू घडामोडी २५ — नो निगेटिव्ह मार्किंग!
मोटार वाहन नियम, ड्रायव्हिंग चिन्हे, वाहतूक कलमे व १०० प्रश्न लेखी चाचणी
सशस्त्र पोलीस गट १ ते १९ साठी हाय-स्पीड टेस्ट सिरीज व फुल १०० प्रश्न चाचण्या
कारागृह शिपाई व बँड्समन भरती संपूर्ण सिलॅबस सराव संच
वने व पर्यावरण (५०% वेटेज), मराठी, इंग्रजी व बौद्धिक चाचणी — विशेष घटक संच
वन सर्वेक्षण, पर्यावरण कायदे, वन्यजीव संवर्धन व गणित-बुद्धिमत्ता टेस्ट सिरीज
तलाठी पद आता MPSC संयुक्त गट 'क' अंतर्गत आहे. थेट MPSC गट 'क' परीक्षा दालन उघडा →
IBPS पॅटर्न तांत्रिक घटक विशेष
कृषी व पंचायत राज विशेष संच
मराठी, इंग्रजी, GK व बुद्धिमत्ता
IAS, IPS, IFS, IRS — Prelims (GS 1 + CSAT) & Mains Descriptive (1750 Marks + 500M Optionals)
Indian Military, Navy & Air Force Academy entrance preparation
BSF, CRPF, CISF, ITBP & SSB Officer selection test bank
Class 6th to 12th NCERT textbooks & chapter-wise high-yield notes
८० प्रश्न • १६० गुण • ६० मिनिटे (गणित, बुद्धिमत्ता, हिंदी/इंग्रजी, GK - मराठीत उपलब्ध!)
आयकर निरीक्षक, GST निरीक्षक, सहाय्यक लेखापरीक्षक, CBI — Tier 1 व Tier 2 सराव संच
१०० प्रश्न • २०० गुण — इंग्रजी, संख्यात्मक अभियोग्यता, बुद्धिमत्ता, GK
मल्टी टास्किंग स्टाफ व केंद्रीय हवालदार — मराठी भाषेत परीक्षा देण्याची विशेष सोय!
CBT 1 व CBT 2 — गणित ३०, बुद्धिमत्ता ३०, सामान्य ज्ञान ४० प्रश्न (मराठीत सराव!)
१०० प्रश्न • ९० मिनिटे — सामान्य विज्ञान २५, गणित २५, बुद्धिमत्ता ३०, GK २० प्रश्न
Assistant Loco Pilot व रेल्वे टेक्निशियन — CBT 1 नॉन-टेक व CBT 2 तांत्रिक संच
सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग रेल्वे तांत्रिक चाचणी संच
Prelims (Quant, Reasoning, English) व Mains (DI, High-Level Reasoning, Banking Awareness)
१०० प्रश्न • १०० गुण • ६० मिनिटे — स्पीड मॅथ्स, सिम्पलीफिकेशन, पझल्स व व्याकरण
मराठी भाषेत पूर्व परीक्षा (Quant व Reasoning — इंग्रजी अनिवार्य नाही!)
रिझर्व्ह बँक ग्रेड बी, असिस्टंट आणि LIC AAO / ADO विमा परीक्षा सराव
सर्व विषय, अभ्यासक्रम, नोट्स व सराव चाचण्या १००% शुद्ध प्रमाण मराठीत.
Complete official syllabus, notes, topic banks and test series in English.
सर्व विषयांचे घटकनिहाय सराव प्रश्नसंच व फुल मॉक टेस्ट्स
पेपर १ व पेपर २ / GS १ ते ४, निबंध व ऑप्शनल
इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था, विज्ञान, पर्यावरण व चालू घडामोडी
उतारे-आकलन (Comprehension), बुद्धिमत्ता, निर्णयक्षमता, अंकगणित व डेटा
मागील वर्षांचे संपूर्ण पूर्व परीक्षा पेपर्स • Real Exam Simulator
संकल्पना, सिद्धू सर क्लास नोट्स व २५०+ लाईव्ह सराव चाचण्या (All-in-One मॉडेल)
एकूण ३५९ अधिकृत प्रश्न • १९ घटकनिहाय संकलन व सविस्तर स्पष्टीकरण:
संपूर्ण १०० प्रश्नांचे मूळ पेपर्स (२०११ ते २०२६) • Real Exam Simulator:
विषय → घटक → उपघटकनिहाय • Real CBT पॅटर्न:
मराठी भाषा व व्याकरण (५० Qs) + इंग्रजी भाषा व व्याकरण (५० Qs)
GS, RTI 2005, RTS 2015, रिमोट सेन्सिंग/ICT, अंकगणित व बुद्धिमत्ता

Polestar Academy Live CBT Performance Scorecard
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षाभिमुख डिजिटल ठोकळे व सराव संच — थेट ऑनलाईन टेस्ट स्वरूपात
सर्व MPSC परीक्षांच्या (राज्यसेवा, संयुक्त पूर्व व मुख्य, तांत्रिक सेवा) मागील वर्षांच्या २१,०००+ प्रश्नांची परिपूर्ण ऑनलाईन टेस्ट सिरीज. महाराष्ट्रात सर्वप्रथम १००% मोफत!
PSI, STI, ASO, दुय्यम निबंधक, लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक, उत्पादन शुल्क आणि महसूल विभाग तलाठी संयुक्त पूर्व परीक्षेसाठी १०० प्रश्नांचा अस्सल ठोकळा.
पेपर-१ (मराठी व इंग्रजी भाषा) आणि पेपर-२ (सामान्य अध्ययन, बुद्धिमत्ता व DI, RTI, RTS, रिमोट सेन्सिंग आणि ICT विशेष ठोकळा).
पोलीस शिपाई, चालक, SRPF, कारागृह शिपाई व बँड्समन भरतीसाठी अधिकृत पॅटर्ननुसार १०० गुणांचा परिपूर्ण सराव (० निगेटिव्ह मार्किंग, ९० मिनिटे)
वर्णमाला, संधी, नाम, सर्वनाम, क्रियापद, प्रयोग, समास, विभक्ती, समानार्थी/विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार.
संख्या प्रकार, कसोट्या, लसावि-मसावि, सरासरी, शेकडेवारी, नफा-तोटा, काळ-काम-वेग, रेल्वे, सरळव्याज व चक्रवाढव्याज.
संख्यामाला, अक्षरमाला, सांकेतिक लिपी (Coding), नातेसंबंध, दिशाज्ञान, घड्याळ, दिनदर्शिका, वेन आकृती व रांगेतील स्थान.
महाराष्ट्र इतिहास व समाजसुधारक, भूगोल, राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी आणि पोलीस दल रचना व वाहतूक नियम.
मराठी व्याकरण (२५) + अंकगणित (२५) + बुद्धिमत्ता (२५) + सामान्य ज्ञान व पोलीस प्रशासन (२५) = १०० प्रश्न / १०० गुण / ९० मिनिटे (० निगेटिव्ह मार्किंग).
NCERT फाऊंडेशन, मागील १५ वर्षांचे अधिकृत PYQs, GS Paper 1 आणि CSAT पॅटर्ननुसार विशेष सराव टेस्ट सिरीज
इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, पर्यावरण, सामान्य विज्ञान व आंतरराष्ट्रीय घडामोडी. (१/३rd निगेटिव्ह मार्किंग, ७२ से./प्रश्न)
रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, लॉजिकल रिझनिंग, ॲनालिटिकल ॲबिलिटी, डिसिजन मेकिंग आणि बेसिक न्यूमरसी. (३३% म्हणजेच ६६ गुण क्वालिफाईंग)
Combined Defence Services (CDS) आणि Central Armed Police Forces (CAPF AC) साठी विशेष जनरल नॉलेज व गणित टेस्ट सिरीज.
UPSC आणि MPSC चा पाया मजबूत करण्यासाठी NCERT पाठ्यपुस्तकांवर आधारित चॅप्टरवाईज प्रश्नसंच व मोफत संदर्भ ग्रंथ.
पात्रता निकष, वयोमर्यादा, परीक्षेचे टप्पे, सविस्तर अभ्यासक्रम व विषयनिहाय अचूक गुणविभागणी
पदे: लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक, उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक, उद्योग निरीक्षक आणि तलाठी (महसूल विभाग)
पात्रता: पदवी + आवश्यक टायपिंग (GCC-TBC) | वय: १९ ते ३८ वर्षे
पदे: पोलीस उपनिरीक्षक (PSI), राज्य कर निरीक्षक (STI), सहायक कक्ष अधिकारी (ASO), दुय्यम निबंधक
पात्रता: पदवी (PSI: पुरुष १६५ सेमी, महिला १५७ सेमी) | वय: १९ ते ३८ वर्षे
पदे: उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार, बीडीओ, मुख्याधिकारी
पात्रता: कोणत्याही शाखेची पदवी | वय: १९ ते ३८ (मागास: ४३)
पदे: पोलीस शिपाई, चालक, राज्य राखीव पोलीस बल (SRPF), बँड्समन, कारागृह पोलीस
पात्रता: १२ वी उत्तीर्ण | वय: १८ ते २८ वर्षे (मागास: ३३ वर्षे)
संवर्ग: ZP ग्रामसेवक, आरोग्य सेवक, कनिष्ठ अभियंता, वनरक्षक, जलसंपदा व दारूबंदी
पात्रता: १० वी/१२ वी/पदवी | पॅटर्न: TCS / IBPS १०० प्रश्न २०० गुण
सेवा: IAS, IPS, IFS, CDS (Army/Navy/Airforce), CAPF (Asst. Commandant)
पात्रता: पदवी | टप्पे: पूर्व परीक्षा ➔ मुख्य परीक्षा (वर्णनात्मक) ➔ व्यक्तिमत्त्व चाचणी
पदे: Income Tax Inspector, ASO in MEA, CBI, Customs, Data Entry Operator, GD Constable
पात्रता: १० वी / १२ वी / पदवी | माध्यम: आता मराठीतही उपलब्ध!
पदे: स्टेशन मास्टर, गुड्स गार्ड, सिनियर क्लर्क, लोको पायलट, RPF सब-इन्स्पेक्टर व कॉन्स्टेबल
पात्रता: १० वी / ITI / १२ वी / पदवी | १००% मराठी भाषेत परीक्षा
संस्था: स्टेट बँक ऑफ इंडिया, सर्व राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँका (RRB), रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
पात्रता: कोणत्याही शाखेची पदवी | IBPS RRB परीक्षा मराठीत उपलब्ध!
कोणत्याही ॲप किंवा टेलिग्रामशिवाय थेट ब्राऊझरमध्ये वाचा आणि १-क्लिकमध्ये हाय-स्पीड PDF डाऊनलोड करा
प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक भारताचा इतिहास व महाराष्ट्रातील समाजसुधारक अभ्यास.
महाराष्ट्र प्राकृतिक, मानवी भूगोल, हवामान, नद्या, खनिजे आणि जागतिक प्राकृतिक भूगोल.
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि मानवी आरोग्यशास्त्राचा पायाभूत अभ्यास.
UPSC व MPSC राज्यसेवेसाठी अनिवार्य Indian Polity, Economy & Indian Geography.
आयोगाच्या अधिकृत अंतिम उत्तरतालिकेनुसार पडताळणी केलेले प्रत्यक्ष परीक्षा पेपर्स — अचूक टायमर व CBT इंटरफेससह सोडवा!
प्रत्यक्ष परीक्षेसारखा ६० मिनिटांचा उलटा टायमर, १/४ निगेटिव्ह मार्किंग, आणि सर्व विषयांचे संतुलित १०० प्रश्न!
तोपर्यंत वरील अधिकृत PYQ व घटकनिहाय चाचण्या सोडवा.
MPSC, UPSC व पोलीस भरतीसाठी दैनिक चालू घडामोडी, मोफत PDF नोट्स, पोल क्विझ आणि स्पर्धा परीक्षांच्या अपडेट्ससाठी आजच जॉइन करा
दैनिक चालू घडामोडी, जाहिराती व अधिकृत परीक्षा अपडेट्स (@sidhu_sir_official)
भारतीय राज्यव्यवस्थेचे रोजचे पोल प्रश्न, सविस्तर विश्लेषण व स्पष्टीकरण (@polity_quiz_mcq)
२४ तास सुरू असणारा ऑनलाईन क्विझ बॉट — १ क्लिकमध्ये विषयनिहाय प्रश्नसंच (@SIDHUSIR_QUIZBOT)
Indian Constitution, Governance, Landmark Judgments & Laxmikanth Daily Polls (@polity_quiz_mcq)
Ancient, Medieval, Modern Indian History & Art & Culture Daily MCQs (@history_quiz_mcq)
Physical Geography, Indian & World Geography, Mapping & Atlas Series (@geography_quiz_mcq)
Macroeconomics, Economic Survey, Union Budget, Banking & Inflation (@economy_quiz_mcq)
Biodiversity, Climate Change, National Parks, Wildlife Sanctuaries & Ramsar Sites (@environment_quiz_mcq)
ISRO Space Missions, Defence Tech, Biotechnology, AI & Current Science Developments (@science_quiz_mcq)
स्पर्धा परीक्षांसाठी मोफत PDF पुस्तके — स्टेट बोर्ड, NCERT व संदर्भ ग्रंथ (@eBooks_Lab)
महापुरुषांचे विचार व वाचन संस्कृतीचा प्रसार — लेख, पुस्तकांचे सार व प्रेरणादायी विचार (@Vachal_Tar_Vachal)
पोलेस्टार ॲकॅडमीच्या मोफत सराव टेस्ट, २१,०००+ PYQ Compass आणि अभ्यास साहित्याबद्दल आपला अभिप्राय किंवा शंका नोंदवा
"पोलेस्टार ॲकॅडमीच्या २१,०००+ PYQ Compass मुळे सराव करणे अत्यंत सोपे झाले. प्रत्येक प्रश्नाखालील सिद्धू सरांचे अचूक स्पष्टीकरण परीक्षाभिमुख आहे!"
"पोलीस भरतीचे गणित व मराठी व्याकरणाचे सर्व PYQ येथे मोफत आणि ० निगेटिव्ह मार्किंगसह सोडवायला मिळाले. टेस्टचा रिअल एक्झाम फील खूप छान आहे."
"प्राचीन व मध्ययुगीन इतिहासासह राज्यसेवेचे बहुविधानात्मक प्रश्न अगदी आयोगाच्या काठिण्यपातळीनुसार आहेत. स्टेट बोर्ड आणि NCERT ची पुस्तके एका क्लिकवर डाऊनलोड झाली!"
ऑफलाईन क्लासरूम मार्गदर्शन, ॲकॅडमी टेस्ट सिरीज आणि वैयक्तिक मेन्टॉरशिपसाठी थेट संपर्क साधा किंवा प्रत्यक्ष भेट द्या.
होय. Polestar Academy वर MPSC राज्यसेवा, संयुक्त गट ब व क, तलाठी आणि UPSC साठी मोफत CBT टेस्ट व मागील वर्षांचे प्रश्न (PYQ) उपलब्ध आहेत.
नाही. लॉगिन नको आणि ॲप इन्स्टॉल करायची गरज नाही. साईट उघडा आणि थेट टेस्ट सुरू करा.
होय. टायमर, प्रश्न पॅलेट, पुनरावलोकनासाठी चिन्हांकन आणि टेस्ट संपताच निकाल मिळतो, म्हणजे खऱ्या CBT परीक्षेचा सराव होतो.
होय. MPSC साठी मराठी माध्यमात आणि UPSC साठी इंग्रजी माध्यमात टेस्ट आहेत. माध्यम आणि परीक्षा निवडून तुम्हाला हवी ती टेस्ट उघडता येते.
होय, मोबाईल, टॅबलेट आणि संगणकावर टेस्ट चालते. टेस्ट मध्येच बंद झाली तर साईट पुन्हा उघडल्यावर तिथूनच पुढे सुरू करण्याचा पर्याय दिसतो.
Polestar Academy, जटपुरा गेट जवळ, चांडक मेडिकल मागे, एम.जी. रोड, चंद्रपूर. WhatsApp/फोन: 9529813434. संचालक: सिद्धू सर (एस. एस. गायकवाड).
मोबाईलच्या होम स्क्रीनवर ॲप जोडण्यासाठी खालील २ सोप्या पायऱ्या करा:
📱 सोशल मीडियावर पोलेस्टार ॲकॅडमीशी थेट कनेक्ट व्हा
रोजच्या चालू घडामोडी, मोफत PDF नोट्स, परीक्षा जाहिराती व थेट संवादासाठी आमच्या सर्व अधिकृत सोशल प्लॅटफॉर्म्सवर जॉइन व्हा.